|     
                     1992-11-26
                     1992-11-26
                     1992-11-26
                      https://www.kakabhajans.org/Bhajan/default.aspx?id=16345
                     जगात आलो, जगात राहणार, जगात जगणार, जगात जगणार
                     जगात आलो, जगात राहणार, जगात जगणार, जगात जगणार 
 घेणार जगात, देणार जगात, जगात सर्व करणार, जगात करणार
 
 पाप तरी करणार, पुण्य तरी करणार, जगात ते करणार, जगात करणार
 
 जगाचे संबंध, जगात राहणार, जगात तो राहणार, जगात राहणार
 
 मिळालं शरीर तुला जगात, जगात तो सोडणार, जगात सोडणार
 
 करायचे सर्व कर तू, जगात नाही तू कुठे करणार, कुठे करणार
 
 प्रभुने दिले, प्रभुला दे तू, समज हा व्यवहार, समज हा व्यवहार
 
 आहे तुझं काम ते तू कर, फळ प्रभु त्याला देणार
 
 दिले प्रेम तुला प्रभुने, दे प्रेम तू प्रभुला, चुकू नको हं तुझं कर्तव्य
 
 संतांचा काय, भक्तांचा काय, समतेचा हा हात तो मानवा
                     https://www.youtube.com/watch?v=wLJ9DnnN86I
                     
                      Satguru Shri Devendra Ghia (Kaka)
      
                          
                            
                              
                                                       
    |  | View Original |     |  
                                   
                                जगात आलो, जगात राहणार, जगात जगणार, जगात जगणार 
 घेणार जगात, देणार जगात, जगात सर्व करणार, जगात करणार
 
 पाप तरी करणार, पुण्य तरी करणार, जगात ते करणार, जगात करणार
 
 जगाचे संबंध, जगात राहणार, जगात तो राहणार, जगात राहणार
 
 मिळालं शरीर तुला जगात, जगात तो सोडणार, जगात सोडणार
 
 करायचे सर्व कर तू, जगात नाही तू कुठे करणार, कुठे करणार
 
 प्रभुने दिले, प्रभुला दे तू, समज हा व्यवहार, समज हा  व्यवहार
 
 आहे तुझं काम ते तू कर, फळ प्रभु त्याला देणार
 
 दिले  प्रेम तुला प्रभुने, दे  प्रेम तू प्रभुला, चुकू नको हं तुझं कर्तव्य
 
 संतांचा काय, भक्तांचा काय, समतेचा हा हात तो मानवा
                               सतगुरू देवेंद्र घिया (काका)
 
                               
                                   
                       
      
    jagāta ālō, jagāta rāhaṇāra, jagāta jagaṇāra, jagāta jagaṇāra
 ghēṇāra jagāta, dēṇāra jagāta, jagāta sarva karaṇāra, jagāta karaṇāra
 
 pāpa tarī karaṇāra, puṇya tarī karaṇāra, jagāta tē karaṇāra, jagāta karaṇāra
 
 jagācē saṁbaṁdha, jagāta rāhaṇāra, jagāta tō rāhaṇāra, jagāta rāhaṇāra
 
 milālaṁ śarīra tulā jagāta, jagāta tō sōḍaṇāra, jagāta sōḍaṇāra
 
 karāyacē sarva kara tū, jagāta nāhī tū kuṭhē karaṇāra, kuṭhē karaṇāra
 
 prabhunē dilē, prabhulā dē tū, samaja hā vyavahāra, samaja hā vyavahāra
 
 āhē tujhaṁ kāma tē tū kara, phala prabhu tyālā dēṇāra
 
 dilē prēma tulā prabhunē, dē prēma tū prabhulā, cukū nakō haṁ tujhaṁ kartavya
 
 saṁtāṁcā kāya, bhaktāṁcā kāya, samatēcā hā hāta tō mānavā
  
                           
                    
                    
                               This bhajan is written by Shri Devendra Ghiaji fondly known as kakaji by his devotees. In this bhajan kakaji is telling us introspect on yourself and focus on your goal. Learn the fact that whatever you have are going to leave in this world.
                                   | English Explanation |     |  
 Came in the world, will stay in the world,will live in this world ,will live in this world.
 
 Will take from world will give to world  will do everything in the world  will do everything.
 
 Will do sins will do good deeds will do in this world will do.
 
 The relationship of the world will remain in the world will remind in the world will remain in the world.
 
 Received a human body in the world will leave this body in the world will leave.
 
 Whatever you want to do, do it in this world where else you will do where you will do.
 
 The Lord has given return it to the Lord, understand this behaviour understand this behaviour.
 
 What is your work do that,  fruit of reward the Lord will give you.
 
 The Lord has given you love, give the same love to lord, don't forget this is your responsibility.
 
 What about Saint, what about devotees,its hand of equality (blessings of lord )on human.
 
                                  
                                 
 
                               
 |