Hymn No. 4358 | Date: 26-Nov-1992
|
|
Text Size |
 |
 |
जगात आलो, जगात राहणार, जगात जगणार, जगात जगणार घेणार जगात, देणार जगात, जगात सर्व करणार, जगात करणार पाप तरी करणार, पुण्य तरी करणार, जगात ते करणार, जगात करणार जगाचे संबंध, जगात राहणार, जगात तो राहणार, जगात राहणार मिळालं शरीर तुला जगात, जगात तो सोडणार, जगात सोडणार करायचे सर्व कर तू, जगात नाही तू कुठे करणार, कुठे करणार प्रभुने दिले, प्रभुला दे तू, समज हा व्यवहार, समज हा व्यवहार आहे तुझं काम ते तू कर, फळ प्रभु त्याला देणार दिले प्रेम तुला प्रभुने, दे प्रेम तू प्रभुला, चुकू नको हं तुझं कर्तव्य संतांचा काय, भक्तांचा काय, समतेचा हा हात तो मानवा
सतगुरू देवेंद्र घिया (काका)
|
|