Hymn No. 9659
|
|
Text Size |
 |
 |
सुखानी जगू या, आनंदानी राहू या, प्रयत्न त्याच्यासाठी करु या (7)
Sukhani Jagu Ya, Anandani Rahu Ya, Paryatan Tyachya Sathi Karu Ya
સેવા, કર્મ, પુરુષાર્થ, જાગ્રતી, ભાગ્ચ (Service, Action, Strive, Alert, Destiny)
1900-01-01
1900-01-01
1900-01-01
https://www.kakabhajans.org/bhajan/default.aspx?id=19146
सुखानी जगू या, आनंदानी राहू या, प्रयत्न त्याच्यासाठी करु या (7)
सुखानी जगू या, आनंदानी राहू या, प्रयत्न त्याच्यासाठी करु या (7) आलो जगात धरुन कर्माची बेडी... आता जगात बेडी ती तोडू या माझं-माझं जगात केलं... आता प्रभु तुझ्यासाठी जगात जगू या स्वयं साठी जगात केल सगळं... जगासाठी काहीतरी करू या श्वास घेताना... श्वास सोडताना... प्रभुनाम चला जोडू या येताना जगात किती पापे केली... आता जगात दोष मूक्त होऊ या पावले टाकीत जगात पुढेच पुढे जाऊ या... ध्येय जीवनाचे साकार आपण करु या
https://www.youtube.com/watch?v=1cnXESTYwWc
Satguru Shri Devendra Ghia (Kaka)
सुखानी जगू या, आनंदानी राहू या, प्रयत्न त्याच्यासाठी करु या (7) आलो जगात धरुन कर्माची बेडी... आता जगात बेडी ती तोडू या माझं-माझं जगात केलं... आता प्रभु तुझ्यासाठी जगात जगू या स्वयं साठी जगात केल सगळं... जगासाठी काहीतरी करू या श्वास घेताना... श्वास सोडताना... प्रभुनाम चला जोडू या येताना जगात किती पापे केली... आता जगात दोष मूक्त होऊ या पावले टाकीत जगात पुढेच पुढे जाऊ या... ध्येय जीवनाचे साकार आपण करु या
सतगुरू देवेंद्र घिया (काका)
Lyrics in English
sukhani jagu ya, aanandani rahu ya, prayatn tyachyasathi karu ya (7)
alo jagat dharuna karmachi bedi... ata jagat bedi ti todu ya
majam-majam jagat kelam... ata prabhu tujyasathi jagat jagu ya
svayam sathi jagat kela sagalam... jagasathi kahitari karu ya
shvas ghetana... shvas sodatana... prabhunama chala jodu ya
yetana jagat kiti pape keli... ata jagat dosh mukt hou ya
pavale takita jagat pudhecha pudhe jau ya... dhyeya jivanache sakaar apana karu ya
|
|