Bhaav Samadhi Vichaar Samadhi - Kaka Bhajans
Bhaav Samadhi Vichaar Samadhi - Kaka Bhajans
Hymn No. 4164 | Date: 04-Sep-1992
तू केलं काय, करणार काही, जगात कुणी जाणणार नाही
Tū kēlaṁ kāya, karaṇāra kāhī, jagāta kuṇī jāṇaṇāra nāhī

જીવન માર્ગ, સમજ (Life Approach, Understanding)

Hymn No. 4164 | Date: 04-Sep-1992

तू केलं काय, करणार काही, जगात कुणी जाणणार नाही

  Audio

tū kēlaṁ kāya, karaṇāra kāhī, jagāta kuṇī jāṇaṇāra nāhī

જીવન માર્ગ, સમજ (Life Approach, Understanding)

1992-09-04 1992-09-04 https://www.kakabhajans.org/bhajan/default.aspx?id=16151 तू केलं काय, करणार काही, जगात कुणी जाणणार नाही तू केलं काय, करणार काही, जगात कुणी जाणणार नाही

तू येणार केव्हा, जाणार केव्हा, कुणाला तू सांगणार नाही

नियम केले तू पालन करणार, ते तोडायची तुला काही गरज नाही

जगावर राहणार तूझी दृष्टि, तुझी दृष्टि बाहेर काही राहणार नाही

तूझ्या इच्छेनी चालणार जग, त्याच्या विना काही होणार नाही

जगानी जर तुझं ऐकलं नाही, जगाचं ऐकायची तुला गरज नाही

जगाला तू भरपूर दिलं, जगाला त्याचात संतोष मिळाला नाही

तू करणार काही, करणार कसं, पत्ता त्यांचा तू लागू देणार नाही

जगाचा एकमात्र आधार तू, तुझा आधार कोण बनू शकणार नाही

मिळाली कृपा दृष्टि तुझी, धन्य तो झाल्या शिवाय राहणार नाही
https://www.youtube.com/watch?v=kcLTc5tRe-M
View Original Increase Font Decrease Font

तू केलं काय, करणार काही, जगात कुणी जाणणार नाही

तू येणार केव्हा, जाणार केव्हा, कुणाला तू सांगणार नाही

नियम केले तू पालन करणार, ते तोडायची तुला काही गरज नाही

जगावर राहणार तूझी दृष्टि, तुझी दृष्टि बाहेर काही राहणार नाही

तूझ्या इच्छेनी चालणार जग, त्याच्या विना काही होणार नाही

जगानी जर तुझं ऐकलं नाही, जगाचं ऐकायची तुला गरज नाही

जगाला तू भरपूर दिलं, जगाला त्याचात संतोष मिळाला नाही

तू करणार काही, करणार कसं, पत्ता त्यांचा तू लागू देणार नाही

जगाचा एकमात्र आधार तू, तुझा आधार कोण बनू शकणार नाही

मिळाली कृपा दृष्टि तुझी, धन्य तो झाल्या शिवाय राहणार नाही
सतगुरू देवेंद्र घिया (काका)
Lyrics in English Increase Font Decrease Font

tū kēlaṁ kāya, karaṇāra kāhī, jagāta kuṇī jāṇaṇāra nāhī

tū yēṇāra kēvhā, jāṇāra kēvhā, kuṇālā tū sāṁgaṇāra nāhī

niyama kēlē tū pālana karaṇāra, tē tōḍāyacī tulā kāhī garaja nāhī

jagāvara rāhaṇāra tūjhī dr̥ṣṭi, tujhī dr̥ṣṭi bāhēra kāhī rāhaṇāra nāhī

tūjhyā icchēnī cālaṇāra jaga, tyācyā vinā kāhī hōṇāra nāhī

jagānī jara tujhaṁ aikalaṁ nāhī, jagācaṁ aikāyacī tulā garaja nāhī

jagālā tū bharapūra dilaṁ, jagālā tyācāta saṁtōṣa milālā nāhī

tū karaṇāra kāhī, karaṇāra kasaṁ, pattā tyāṁcā tū lāgū dēṇāra nāhī

jagācā ēkamātra ādhāra tū, tujhā ādhāra kōṇa banū śakaṇāra nāhī

milālī kr̥pā dr̥ṣṭi tujhī, dhanya tō jhālyā śivāya rāhaṇāra nāhī
English Explanation Increase Font Decrease Font

This Marathi bhajan is written by Shri. Devendra Ghiaji fondly called as Kakaji by his deveotees. In this bhajan Kakaji is telling us that almighty lord is so grateful on his children he always shows them path and grace them with love without expecting anything in return.

What you have done, what you will do, no one in the world will know

When you come, when you go, you will not tell anyone

You will follow the rules, you don't have to break them

Your vision will be on the world, nothing will be outside your vision

The world will run according to your will, nothing will happen without it

If the world doesn't listen to you, you don't need to listen to the world

You have given in abundance to the world ( means to the people who stay in this world ) ,the people will never be satisfied.

What you will do, how you will do, you will not let others know about it.

Your the only support of the world, no one else can become your support.

If received your blessings , nothing can stop him from being blessed
Scan Image

Marathi Bhajan no. 4164 by Satguru Devendra Ghia - Kaka
First...416241634164...Last