कशा करिता जगाची, करतो तू चिंता
स्वार्था मध्ये अंध तू झाला, कर त्याची तू चिंता
मानव म्हणून आलो तू जगात, मानवतेची कर चिंता
जसा आहे जीव तुझा, तसाच अन्य बांधवांचा, कर त्यांची चिंता
क्षुल्लक म्हणून जीवला, कर त्यांची जगात तू चिंता
देवाने जगात सगळं केलं, करतो तो तुझी चिंता
देवानी तुला सगळं दिलं, देवाला काय दिलं, कर त्याची चिंता
सोडून तू जगाची चिंता, करु दे तू देवाला तुझी आणि जगाची चिंता
सतगुरू देवेंद्र घिया (काका)